Surprise Me!

संतोष जुवेकरचा फिटनेस फंडा | Santosh Juvekar Fitness Funda | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1 Dailymotion

फिट राहण कोणाला नाही आवडत? मराठी सेलिब्रिटीदेखील फिटनेसला खूपच महत्त्व देतात. जीमला जाणं, वर्कआऊट करणं, योगा प्राणायाम हे त्यांच्यासाठी मस्टच. त्यामुळे सेलिब्रिटी शूटिंगमधून वेळ काढून आवर्जून वर्कआऊट करतात. व्यायामामुळे मन आणि शरीर निरोगी राहतं. स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे सेलिब्रिटी जेवढं आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत करतात तेवढंच वर्कआऊटला मह्त्व देतात. अभिनेता संतोष जुवेकरदेखील याला अपवाद नाही. तो देखील फिट राहण्यासाठी व्यायामावर भर देतो. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SantoshJuvekar #FitnessVideo #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon